ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

7 एप्रिलला देऊळगाव राजा येथे प्रसिध्द गायक अजय देहाडे यांचा भीम गीताचा भव्य कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रथमच देऊळगाव राजा शहरात झी युवा संगीत प्रस्तुत तुफनातले दिवे व काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव व भीम मोत्याचा हार ग माय भीम नगी तलावर ग माय या सुप्रसिद्ध गाण्याचे गायक मा.अजय देहाडे यांचा भव्य भिमगिताचा कार्यक्रम 7 एप्रिल 2024 ला सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल जाफ्रराबाद रोड देऊळगाव राजा येथे आयजित केला आहे.

या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक-आकाश उर्फ गिरीश दिपक कासारे मित्र परिवार देऊळगाव राजा तालुका यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये