ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त हजरत भोले शहा बाबा दर्गा येथे चढवली चादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन समोर असलेल्या हजरत भोले शाह बाबा दर्गा येथे डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या संकल्पनेतून चादर चढविण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष कविष जिंतूरकर, तालुका अध्यक्ष राजीव शिरसाठ, माजी नगरसेवक तरेश रूपारेलिया, रामविजय नरोडे, फारुख भाई, सत्तार भाई, कासिफ कोटकर, बाबासाहेब कासारे, शांताराम भाग्यवंत, सुजित गुप्ता, पत्रकार राजेश पंडित उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये