ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे जिल्हा परिषद शाळा बॉम्बेझरी येथे जाळी कुंपण बांधकामाचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आजूबाजूच्या गावाचा विकास करीत असताना सरकारी शाळेच्या विकासाकडे नेहमी लक्ष देत असते आज बॉम्बेझरी गांवतील जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांच्या सुरक्षा चा विचार करीत जाळी कुंपण बांधण्याचे माणिकगड ने ठरविले व त्याचे भूमिपूजन गावच्या सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळेस गांवातील प्रतिष्टीत नागरिक तसेच शिक्षक वृंद आनी विध्यार्थी उपस्थित होते.

या कुंपण बांधकामामुळे विध्यार्थी यांचि मोकाट जनावरे यांच्या पासून सुरक्षा होईल व शाळेला वेगळे स्वरूप प्राप्त होईल असे प्रतिपादन शिक्षक वर्गानी केलेत.

या कुंपण बांधकाम कार्याला सुरवात करण्याकरिता माणिकगढ च्या सी. एस. आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये