ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नथ्थूजी मुडेवार यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी नथ्थूजी मुडेवार यांचे 09/3/24 ला वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री पुरुषोत्तम राव मुडेवार यांचे काका आणि तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री सुधीर मुडेवार यांचे चुलत आजोबा होते.
त्यांच्या पश्चात मुलगी,सुन, नातवंडे तथा मोठा आप्तपरिवार आहे.