ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामनगर वार्ड वासीयानी केला प्राचार्य संजय ठावरी यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी सर याना नुकताच न्यू दिल्ली येथे आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन द्वारा भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर भारतभूषण पुरस्कार 2023 कांस्टीट्यूशन क्लब हॉल न्यू दिल्ली येथे मान्यवरांचे हस्ते प्रदान करन्यात आला. त्यांचे गांवी आगमन होताच रामनगर वार्ड वासीय चाहत्यानी अभिनंदन पर सत्कार केला यावेली माजी नगरसेवक तथा अर्जनविस सुभाषभाऊ तुरानकर, संजय ठाकरे, समाजसेवक तथा पत्रकार अनिल कवरासे, अजय राठोड़ सर,दैनिक अभिकर्ता विजय गिरडकर, विनोद मालेकर, ऋषि जोगी, महेश ढवस, गणेश तुरानकर आकाश तुरानकर, पल्लवी तुरानकर , राकेश कोरे, सौ शोभाबाई तुरानकर, आशाताई टेंभुरडे, संगीता मालेकर, अवथरे,माधुरी ठावरी वैशाली कवरासे, पुष्पा ठाकरे, मनीषा जोगी, अंजू तुराणकर पल्लवी तुरानकर श्रावणी अवथरे, वंशिका कवरासे, बंटी, अंश अभिजीत,ओवी राठोड़ उपस्थित होते . शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सर्वाणी सत्कार केला. सत्कार मूर्तिनी सर्वांचे धन्यवाद मानले. वार्डवासीयांच्या एकितुन असे उपक्रम नेहमी आयोजित केले जातात हे विषेश.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये