ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन तलाक प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पत्नीला तिच्या आईसमोर तीन तलाक देणाऱ्या पती विरोधात पोलिसांनी मुस्लिम महिला संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

यास्मिन परवीन या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नजीब खा मजीद खा पठाण रा जाफराबाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुस्लिम महिला संरक्षण कायद्याअंतर्गत देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये