ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिमूर विधानसभा युवक कांग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष प्रशांत डवले यांचा भाजप प्रवेश

चांदा ब्लास्ट

      आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या विकास कार्यावर प्रभावीत होऊन चिमूर विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष प्रशांत डवले यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. त्यामुळे कांग्रेस ला खिंडार पडले.

    नागपूर येथे झालेल्या प्रवेश प्रसंगी माजी आमदार मितेशजी भांगडिया, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत डवले, भिमरावजी ठावरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये