ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील 216 तर जिल्ह्यातील 5 विकासकामांचे लोकार्पण

रेल्वे प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी

चांदा ब्लास्ट

भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या देशातील विविध विभागातील शेकडो कामाचे लोकार्पण सोमवारी 10.45 वाजता दूरदृश्य प्रणाली द्वारें केले जाणार आहे.यात महाराष्ट्रातील 221 रेल्वेच्या विकास कामांचा सहभाग असून चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 अंडर पास व सब वे चा समावेश आहे.

यानिमित्ताने जिल्ह्यातील नंदोरी,माजरी,वरोरा,मूल व नागभीड येथील विकास कामाचे होणार असून नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,महामंत्री डॉ.मंगेश गुलवाडे,ब्रिजभूषण पाझारे,संध्या गुरनुले विधानसभा प्रमुख चांदनसिंह चंदेल,रमेश राजूरकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये