ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत सेवालाल याच्या 285 व्या जयंती निमित्त शेरे कुटुंबाचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील प्रतिष्ठित व्यापारी साईराम बेकरी, चे संचालक व किराणा व्यापारी श्री दत्ताजी शेरे याचा मुलगा बजाज फायनान्स मध्ये व्यवस्थापक पदी निवड झाल्याने त्याचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

राजेश दत्ताजी शेरे यांची बजाज फायनान्स मध्ये नुकतीच व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. संत सेवालाल महाराजांच्या 265 व्या जयंती समारंभात समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती श्री पांडुरंग जाधव, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,याप्रसंगी हितेश चव्हाण,गोविंद पवार,राजेश पवार,कनिराम पवार,विनायक राठोड, सह फायनान्स कंपनी चे कर्मचारी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये