ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चार्टर्ड अकाउंटंट कृष्णा काबरा यांना पितृशोक

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व सध्या मुंबई येथे प्रॅक्टिस करत असलेले कृष्णा अरुण काबरा यांचे वडील अरुण शिवनाथ काबरा यांचे वयाच्या 79 व्या वर्षी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर दिनांक 19 फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा तीन मुली जावई सून नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये