ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बापूजी गौरकर यांचे निधन

चांदा ब्लास्ट
भद्रावती येथील स्टील व्यापारी व छकुली टूर अँड ट्रॅव्हल्सचे संचालक सूर्यकांत गौरकार यांचे वडील तथा आयुध निर्मानी चांदाचे सेवानिवृत्त कर्मचारी बापूजी अर्जुन गोरकार यांचे मंगळवार दि. ५ फेब्रुवारीला हृदयविकाराच्या विकाराने रात्री ७:३० वाजता दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ७४ वर्षाचे होते.
.त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे .त्यांचेवर बुधवार दि.६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता स्थानिक पिंडोणी स्मशानभूमी मध्ये पार पडला.