ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शोभाबाई गोकुलदास नागदेवे ह्यांचे दुखःद निधन

चांदा ब्लास्ट

चांदा ब्लास्ट न्युज पोर्टलचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी अविनाश नागदेवे रा. पुलफैल, वर्धा ह्यांच्या मातोश्री सौ. शोभाबाई गोकुलदास नागदेवे ह्यांचे वयाच्या 66 व्या वर्षी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुखःद निधन झाले.

चांदा ब्लास्ट परिवार नागदेवे कुटुंबियांच्या दुःखात सामील आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये