ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ पटवारी संघ.वर्धा उप विभाग वर्धा शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिंनाक 4/2/2024 रोजी वार्षिक विदर्भ पटवारी संघ वर्धा जिल्हा वर्धा उपविभाग वर्धा शाखेची नविन कार्यकारणी निवडणूक घेण्यात आली या आमसभेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मडंळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री राजू झामरे मंडळ अधिकारी वर्धा, मंडळ अधिकारी संघटनेचे सचिव श्री प्रवीण हाडे मंडळ अधिकारी वर्धा, माजी अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ वर्धा, श्री शैलेश देशमुख प्रदीप इंगळे सचिव विदर्भ पटवारी संघ शाखा वर्धा,श्री यशवंत लडके सहसचिव विदर्भ पटवारी संघ वर्धा श्री रमेश भोले मतदान अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत नविन कार्यकारणी निवडण्यात आलेली आहे अध्यक्ष या पदावर राजेशकुमार खामनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपाध्यक्ष या पदासाठी श्रीमती सिमा बोटरे.यांची निवड करण्यात आली आहे.

सचिव या पदासाठी सारंग भाइक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहसचिव या पदासाठी आशीष सहारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवनियुक्त कार्यकारणीचे जिल्हा शाखेच्या वतीने खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत…..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये