ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांची नागपूर ग्रामीण येथे बदली

नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मनोज वाडीवे यांचें पोलिस कर्मचारींनी केले स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांची बदली नागपूर ग्रामीण येथे झालेली असून त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक मनोज वाडीवे यांचें पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केले स्वागत.,

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीत आगे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोशी पोलिस उपनिरीक्षक बानोत पोलिस उपनिरीक्षक साखरे पोलिस उपनिरीक्षक उगले पोलिस उपनिरीक्षक यादव डि. बी.पथकाचे पोलिस जमादार पंकज भरणे पोलिस हवालदार नांदेडकर पोलिस हवालदार प्रशांत वंजारी पोलिस हवालदार कमलेश बडे पोलिस हवालदार मेहेर बांगडे पोलिस हवालदार किशोर पाटील पोलिस हवालदार शैलेश चापलेकर वैभव जाधव श्रावण पवार अविनाश निंबाळकर आणि पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये