ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारच्या धडकेत नीलगाय जखमी

चंद्रपूर नागपूर हायवे वरील डॉली पेट्रोल पंप जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        रस्ता ओलांडताना अचानक अचानक नागपूरहून चंद्रपूर चंद्रपूर कडे जाणाऱ्या कारला धडक दिल्याने नीलगाय गंभीररित्या जखमी झाली. सदर घटना नागपूर चंद्रपूर हायवे वरील डॉली पेट्रोल पंप जवळ ५ वाजताच्या सुमारास घडली.

     वरोऱ्याकडून चंद्रपूर कडे भरधाव वेगाने येत असलेल्या कार क्रमांक एमएच २९ , बीपी ५३४० वर चंद्रपूर नागपूर मार्गावरील दुभाजक उलटताना अचानक कार वरून उडी घेतांना नीलगाय गंभीररित्या जखमी झाली.यात कारचे नुकसान झाले.

मात्र कारमधील सवार असलेल्यांची मनुष्य हानी टळली. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी यांना होतात त्यांची चमु दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व नील गाईला उपचारार्थ पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. सदरची कारवाई वनरक्षक डी. एम. क्षेत्र सहाय्यक ए. बी. शेळकी, अनिल शेंद्रे, महादेव मडावी, कैलास डोंगे, अमर किन्नाके, पवन मांढरे, बालाजी लडके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये