ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – सिंधुताई बर्वे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

         मालवीय वार्डातील व्होल्टासागर कॉलनी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते विवेक बर्वे यांच्या मातोश्री सिंधुताई अम्बादासजी बर्वे ( वय ८१ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार २५ जानेवारी रोजी दुपारी ४.०० वाजता मालवीय वार्डातील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये