ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीसांची प्रो – रेड., 4 लाख 32 हजारावर माल जप्त

विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो.स्टे. – वर्धा शहर महादेवपुरा येथे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी यांच्या घरी प्रोरेड करून आरोपी नामे 1) रामदयाल जगलालजी जयस्वाल, योगेश उर्फ सोनू मदनलाल वय 65 वर्षे रा. महादेव पुरा वर्धा 2) जयकुमार रामदयाल जयस्वाल, वय 36 वर्ष रा. रा. महादेव पुरा वर्धा 3) रविकुमार रामदयाल जयस्वाल, वय 32 वर्ष रा. महादेव पुरा वर्धा 4) येश्वर्या मिलिंद जयस्वाल, वय 32 वर्ष 5) राणी रविकुमार जयस्वाल, वय 30 वर्ष सर्व रा. महादेव पुरा, वर्धा मुद्देमाल -1) royal stag कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 8 बॉटल्स नुसार 9600/-₹ 2) चे ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीचे 2 बॉटल्स की. 2000/-₹3) 750 ml चे रॉयल चॅलेंज कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 3 बॉटल्स की.3000/-₹ 4) मॅजिक मूव्हमेंट कंपनीचे ओड्का ने भरलेल्या 2 बॉटल्स की.2000/-₹ 5) फॉक्स कंपनीचे ओडका ने भरलेल्या 1 बॉटल्स की. 4000/-₹ 6) ऑफिसर चॉईस कंपनीचे 3 बॉटल की. 2100/-₹ 7) ब्लेंदर प्राइड कंपनीचे व्हिस्की चे 2 बॉटल्स की.3000/-₹ 8) रॉयल स्टेज कंपनीचे 8 बॉटल्स की. 4800/-₹ 9) ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीचे 6 बॉटल 3000/- रू. 10) ऑफिसर चॉईस कंपनीचे 60 बॉटल 15000/- रू. 11) ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीचे 24000/- रू. 12) रॉयल चॅलेंज कंपनीचे 11 बॉटल 6650/- रू. 13) B-7 कंपनीचे 2800/- रू. 14) ओल्ड मंक कंपनीचे 15 बॉटल 3750/- रू. 15) रॉयल स्टेज कंपनीचे 21350/- रू 16) मॅकडोल no. 1 कंपनीचे 10 बॉटल 2500/- रू.17) B-7 कंपनीचे 15 बॉटल 5250/- रू. 18) अमेरिकन प्राइड कंपनीचे 8500/- रू. 19) मॅजिक मूव्हमेंट ओडका 30 बॉटल 10500/- रू. 20) कोरोनील मास्टर ओडका 12 बॉटल 9600/- रू 21) टुबुर्ग कंपनीचे बियर बॉटल 41 नग 10250/- रू. 22) magnum कंपनीचे बियर 1 बॉटल 300/- रू. 23) tango कंपनीचे देशी दारूचे 14 बॉटल 1400/- रू. 24) एक कार मारुती सुझुकी कार किंमत 1,80,000/- 25) एक बर्गमन कंपनीची मोपेड वाहन किंमत 70000/- रू. 26) ऐकून नगदी रू. 1240/- रू. 27) हायर कंपनीचे फ्रिजर 22000/- रू. 28) केलविनेटर कंपनीचे फ्रीज 3000/- रू. 29) पाणी कन 5 नग 1000/- रू. तसेच इतर किरकोळ सामान अशा एकूण 4,32,890/-₹ चा माल जप्त करण्यात आला.

आरोपी रामदयाल जगलालजी जयस्वाल, योगेश उर्फ सोनू मदनलाल वय 65 वर्षे रा. महादेव पुरा वर्धा व राणी रविकुमार जयस्वाल, वय 30 वर्ष सर्व रा. महादेव पुरा, वर्धा तसेच मुद्देमाल पोलिस निरीक्षक धनाजी जळक व पो. स्टे. वर्धा स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

हि कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्धा अप्पर पोलिस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड पोलिस हवालदार रोशन निंबोळकर नायक पोलिस अंमलदार सागर भोसले पोलिस अंमलदार अभिजित गांवडे नरेंद्र पराशर नितीन इतकरे मिथुन जिचकार महिला पोलिस शिपाई शिरीन शेख पोलिस स्टेशन वर्धा शहर चे पोलिस हवालदार प्रशांत वंजारी पंकज भरणे वैभव जाधव श्रावण पवार मनोज काकपुरे व जीवन आडे यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये