ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसचे माजी ग्राम पंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदुर – गडचांदुर येथील काँग्रेसचे सक्रिय सदस्य तथा ग्राम पंचायत माजी सदस्य सोमेश्वर सोनकांबळे यांनी आज दिनांक 30 अगस्त रोजी श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा शहर संपर्क कार्यालयात भाजपाचे राजुरा विधान सभा क्षेत्र प्रमुख देवराव दादा भोंगळे यांचे उपस्थित आज जाहीर प्रवेश केला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश जी शर्मा, महादेव एकरें,जिल्हा महामंत्री विवेक बोढे,भाजपा तालुका महामंत्री सतीश उपलेंचीवार,गडचांदुर शहर अध्यक्ष अरविंद डोहे,गोपाल मालपाणी, शहर महामंत्री हरीश घोरे,विश्वंभर झाम,राकेश अरोरा उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये