ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होली फॅमिली स्कूलच्या अर्पितची राज्य स्तरावर निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

होली फॅमिली स्कूल च्या अर्पित अमोल थीपे याची राज्य स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 सांगोला जि. सोलापूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत निवड चाचणी मध्ये या खेळाडू ची निवड झाली असून स्पर्धा दि.7,8,9 जानेवारी 2024 ला होणार आहे

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर व गोंदिया यांनी जिल्हास्तरीय व विभागीय स्तरीय निवड चाचणी घेऊन अर्पित राज्य स्तरावर पात्र ठरला आहे.

याचे सर्व श्रेय तो होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल ची प्राचार्य सिस्टर दीपा व उपप्राचार्य सिस्टर टेरेसा व शारीरिक शिक्षक प्रितम चौधरी सर, जुही शेख मॅडम कोरपना तालुका संयोजक श्री प्रमोद वाघाडे व समस्त शिक्षकवृंद यान्हा दिले व प्राचार्य दीपा यांही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये