ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रम तहसील कार्यालयात साजरा

तहसीलदार रमेश कोळपे यांनी केले अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दाखवणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म होवून 193 वर्षे पूर्ण झालेले आहेत. यानिमित्ताने तहसील कार्यालय वर्धा येथे जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

यावेळी वर्धा तहसील कार्यालयातील तहसीलदार रमेश कोळपे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी नायब तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये