ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक वर्धा यांनी प्रोरेड करून 15 लाख रुपयांचा दारुसाठा केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक वर्धा येथील पोलिस कर्मचारी यांना गुप्तदारा कडून गुप्त माहिती मिळाली की आरोपी नामे शाहरुख बेग वय 25 वर्षे राहणार बुरुड मोहल्ला इतवारा बाजार वर्धा याच्या कडे देशी विदेशी दारू साठा उतरत आहे अशी माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्धा पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप गाडे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कापडे पोलिस निरीक्षक धनाजी जळक पोलिस स्टेशन वर्धा शहर पोलीस उपनिरीक्षक आकाश कुमार साखरे पोलिस हवालदार रोशन निंबोळकर नायक पोलिस अंमलदार सागर भोसले पोलिस अंमलदार अभिषेक गांवडे पोलिस हवालदार संजय पंचभाई पोलिस शिपाई श्याम सलामे पोलिस शिपाई राजेश डाक पोलिस शिपाई योगेश ब्राह्मण यांनी शाहरुख बेग याचं घरी प्रोरेड करून 15 लाख रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे आरोपीचा शोध सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये