Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देवळी पोलिसांनी दारुच्या भट्टी वर प्रोरेड

77 हजार 600 रुपयांचा दारूसाठा केला नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी देवळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या इसापूर शेत शिवार गावांमध्ये गुप्तचर व्दारे माहिती मिळाली की आरोपी नामे रामदास डायरे वय 45 वर्ष राहणार इंदिरानगर तहसील देवळी यांची दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच देवळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलिस स्टेशनचे डि बी पथकाचे पोलिस हवालदार कुणाल हिवसे पोलिस हवालदार नितीन तोडांसे पोलिस शिपाई गणेश इंगळे यांनी प्रोरेड करून 77,600/- रुपयांचा दारुसाठा केला नष्ट आरोपी वर अपराध क्रमांक 1032/2024 कलम 65 इ एफ दाखल करण्यात असून ही कारवाई करण्यात आली.

असून ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र शिंदे आणि पोलिस हवालदार कुणाल हिवसे पोलिस हवालदार नितीन तोडांसे पोलिस शिपाई गणेश इंगळे यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये