ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भव्य श्रीपद भागवत ज्ञान सप्ताह तुळशी येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील नदीच्या काठावर असलेल गाव तुळशी येथे ब्रम्हतीन बाजीराव महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळ तुळशी यांच्या वतीने भव्य श्रीपद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह 3 जानेवारी ते 9जानेवारी हनुमान मंदिर तुळशी येथे आयोजन करण्यात आले श्री भागवत चार्य वीरदंडे महाराज पिपरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ संगीत मधुर वाणीतुन 7 दिवस नागरिकांना अतिशय सुंदर भागवत गीता सांगण्यात आली.

यावेळी गावातील नागरिक व बाहेर गावातील नागरीख भागवत गीता ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच गावातील ग्रामसफाई सामूहिक ध्यान समुदायिक प्रार्थना विविध गावातील भजन स्पर्धा आले मोठ्या थाटात सजवलेली पालखी गावात काढण्यात आली यावेळी गावातील नागरिक व बाहेर गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये