ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बी. एस. वरडिया यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगड सिमेंट कंपनी, गडचांदूर चे माजी कार्यकारी अध्यक्ष बी. एस. वरडिया यांचे वृद्धापकाळाने 28 मे रोजी मुंबई येथे दुःखद निधन झाले.
ते रोटरी क्लब ऑफ गडचांदूरचे अध्यक्ष होते, तसेच रोटरी क्लब चे प्रांत अध्यक्ष सुद्धा होते.
सामाजिक कार्यात त्यांनी गडचांदूर परिसरात भरीव कार्य केले.
अंत्यसंस्कार 29 मे रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे शोकाकूल वातावरणात करण्यात आले