गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्था.गु.शा.ची गुटखा रेड, ४ लाख ७५ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा यांनी पो. स्टे. वर्धा शहर हद्दीत गुटखा रेड केला असता एकूण अंदाजे 4,75,000/- चा माल जप्त केला असुन आरोपी संजय भाऊरावजी मकोडे वय 45 वर्षे रा. गोंड प्लॉट वर्धा अजय रामभाऊजी वासनिक वय 31 वर्षे रा. सिख बेडा गित्तिखडाण सावंगी सर्मद हुसेन सय्यद हुसेन अन्सारी, 22 वर्ष कलंब जि. यवतमाळ यांना अटक केली आहे.

1) 10 प्लास्टिक बोऱ्या मध्ये सुगंधित तंबाखूचे जनम, तसेच रत्ना कंपनीचे एकुन 880 पुडे, बॉक्स, अंदाजे एकूण 3,50,000/- चा माल 2) ola s1pro electric मॉपेड scooter MH 32 AU 9418 किँमत 1,00,000/- 3) stark x electric मोपेड किँमत 25000/-  असा एकूण 4,75,000/-₹ चा माल जप्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये