ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे बैलमपूर येथे रोड बांधकामाचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ सातत्याने विकास कामे करीत आहे, आपल्या कामात कुठलीही कसर न ठेवता आजूबाजूच्या गावाचा विकास टप्पा टप्पा ने करीत आहे. माणिकगडणे बैलमपूर येथील हिरापूर रोड मच्छिकेंद्र ते कॉन्व्हेर बेल्ट कडे जाणाऱ्या 60 मीटर रोड च्या बांधकामला सुरवात केली व या कार्याचे भूमिपूजन जामणी -बैलमपूर चे सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस गांवातील प्रतिष्टीत नागरिक तसेच सी. एस. आर. टीम. माणिकगड यांची उपस्थित होती .

या रोड बांधकामामुळे गांवतील लोकांना ये जा करण्यास, तसेच बाहेरगावील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जसे गांव, मंदिर, मुख्य रस्त्या वर जाण्यास सोयीचे व सुरक्षितेचे होईल असे प्रतिपादन गावाकऱ्यांनी केलेत व माणिकडचे मनापासून आभार व्यक्त केलेत.

या रोड बांधकाम कार्याला सुरवात करण्याकरिता माणिकगढ च्या सी. एस. आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये