ताज्या घडामोडी

तरुणाचे अपहरण करणाऱ्या सातही आरोपींना पोलिसांनी केली अटक

9 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी

चांदा ब्लास्ट – मुन्ना खेडकर

बल्लारपूर-4 डिसेंम्बर रोजी सायंकाळी चा सुमारास फिर्यादी चे वडील शिवशंकर आझाद यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे येऊन सांगितले की माझा मुलगा भगतसिंग आझाद याला bts प्लॉट स्थित क्रिसेंट पब्लिक स्कूल मधून काही युवकांनी माझा मुलाला गाडीवर बसवून कोठेतरी नेले आहे आणि फोन पण लागत नाही आहे असा संशय आहे की माझा मुलाला काहीतरी करण्याचा उद्देशाने नेले आहे असे सांगितले, ठाणेदार यांनी वेळ वाया न घालता कामाला लागले, शाळेचा cctv व परिसरातील cctv चा शोध करून त्यातील एका आरोपीला फोन केला असता फिर्यादी भगतसिंग सोबत आहे आणि पार्टी करीत आहोत असे आरोपी मधील एकाने सांगितले पोलिसांनी लवकर पोलीस स्टेशनमध्ये आणुन सोडायला सांगितले, आरोपीने फिर्यादी ला पोलीस स्टेशनमध्ये मध्ये सोडले असता फिर्यादी भगतसिंग (22) यांनी न घाबरता आपबीती सांगितली तर सर्वांचे डोळे उंचावले आणि पोलिसांनी fir दर्ज करून5डिसेंबर चा सकाळ पर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतले आणि न्यायल्यात हजर केले असता चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली होतीदोन दिवसांचा आताच फरार आरोपी यांना पण पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन अटक केली आणि सहा डिसेंम्बर रोजी कोर्टात हजर केले असता सर्वांना नऊ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली,आरोपी मध्ये1अक्षय तुकाराम वांढरे(28)2)विनोद सुधाकर डवरे(38)3)विपीन भगवान तुरांनकरतिघेही रा, किल्ला वॉर्ड बल्लारपूर,4)अजय मनोहर नवाते/रामटेके, जयभीम चौक, बल्लारपूर5)मोहहमद अनवर शेख अब्दुल्ला,दादाभाई नवरोजी वॉर्ड, बल्लारपूर,6)गिरीश पांडुरंग येगीनवार,रा किल्ला वॉर्ड,7)सुरज रामदास गुगल(30)रा, किल्ला वॉर्ड, बल्लारपूर,
फिर्यादी ने तक्रारी मध्ये सांगितले की नेहमी प्रमाणे शाळेत असताना सुवर्णा रामटेके/नवाते मैडांम यांचे पती अजय नवाते यांनी शाळेचा गेट बाहेर बोलाविले तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हारे भाई का कोई बँक का व्यवहार है क्या असे बोलून शाळेचा कंपाउंड चा बाहेर नेले तेथें अक्षय वाढरे,विनोद डवरे आणि इतर साथीदार हजर होते त्या सर्वांनी मिळून जबरदस्तीने मोटारसायकल वर बसवून bts प्लॉट रेल्वे फाटक जवळील परिसरात जंगलात नेले तेथे लाकडी दांडक्याने, हातांबुकयानी मारहाण केली नंतर बळजबरीने मोटारसायकल वर बसवुन महाराजा बियर बार मध्ये नेऊन जबरदस्तीने दारू पाजली आणि प्लास्टिक फायबर चा खुर्ची ने मारहाण केली नंतर माऊंट शाळे जवळ घेऊन गेले तेथेही मारहाण करून चाकूच चा धाक दाखवून धमकावले की पोलिसांनि विचारले तर सांग की ‘हम लोग पार्टी करणे गये’असे सांगायचे, त्या अगोदर पोलिसांच्या फोन आला असेल आरोपींना,
फिर्यादी ने जरी सांगितले की त्याचा भावाचे बँकचे गैरव्यवहार बाबत चौकशी करायची आहे, पण पोलिसांना आरोपीने पोलीस कोठडीत बयान दिले की यातील आरोपीचा साला विपीन तुराणकर याची पत्नी रोशनी हिचे फिर्यादी सोबत अवैध संबंध आहे असा संशय होता या कारणाने पत्नी सोडून गेली आहे आणि फिर्यादी सोबत च बोलने व भेट होत असेल या कारणाने फिर्यादी चा मोबाईल पण आरोपीने घेतला होता माझा पत्नी चा नाद सोड म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला होता असे ब्यानामध्ये आरोपीने सांगितले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये