Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालय येथे संविधान दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर इथे संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त संविधानाचे महत्व या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे व प्रा रोशन मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचालन प्रा सुधीर थिपे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा चेतना येरणे यांनी केले, याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये