ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

10 नोव्हेंबर ला कोरपना येथे दिपावाली पहाट कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना येथील हनुमान मंदिर, जिल्हा परिषद शाला येथे स्वरपुष्प म्यूजीकल इवेंट्स प्रस्तुत दीवाली पहाट कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10 नवंबर ला पहाटे 5 वाजता करण्यात आले असुन श्रीकांत आसुटकर व संच आपल्या सुमधुर आवाजात भावगीत, भक्तिगीत, नगर वासियाच्या सेवेत सादर करणार आहे.

सदर कार्यक्रम प्राचार्य ठावरी सर व स्नेहिजन, व मित्रमण्डल द्वारा धनत्रयोदशी च्या पावन पर्व वर सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असुन या कार्यक्रमाचा नगरवासीयानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये