Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नरेश मुंदडा यांची रेल्वेच्या DRUCC समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

 बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व व बल्लारपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेश मुंदडा यांची रेल्वेच्या DRUCC समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या शिफारशीवरून नागपूर रेल्वे विभागाने DRUCC मध्ये नियुक्ती केली आहे. नरेश मुंदडा यांनी आपल्या नियुक्तीबद्दल राजुराच्या माजी आमदार मादाम प्रतिभाताई धानोरकर, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भाऊ धोटे, घनश्याम मुलचंदानी, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम भाई यांचे विशेष आभार मानले आहेत.

 नरेश मुंदडा यांची नियुक्ती झाल्याबद्दल बल्लू सेठ गिडवाणी अर्जुन नाथानी भास्कर माकोडे देवेंद्र आर्य दिलीप माकोडे जकिरण बजगोटी अनिल खरातड डेव्हिड काम्पेल्ली शरद एकटे अनिल मर्शेटीवर इस्माईल ढाकवाला महेश जीवतोडे सुनील मालू अशोक गुप्ता हनुमंत जोगे विनोद कोपरेष बजरांज, अमंगरेश बजरे, बल्लू सेठ, आ ची कासीम भाई छाया ताई मडावी, संजय पोतदार आदींनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये