ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर भाजपा अध्यात्मिक आघाडी लोकसभा निवडणूक

प्रमुखपदी श्रीमती शिल्पाताई (मीनाताई ) देशकर यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या मान्यतेने तसेच मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संमतीने महाविजय २०२४ साठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. आचार्य तुषार भोसले जी यांनी आध्यात्मिक आघाडीचे सर्व लोकसभा निवडणूक प्रमुख जाहीर केले आहे. त्यात चंद्रपूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी श्रीमती शिल्पाताई (मीनाताई) देशकर यांना देण्यात आली आहे.

मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. हंसराज भैय्या अहीर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविजय २०२४ साठी काम करणार असल्याचे शिल्पाताई देशकर यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये