Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची काँग्रेस पक्षाचे वतीने देऊळगाव राजा येथे केली होळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेऊन विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठीविविध विभागातील रिक्त पदे बाहय यंत्रणेमार्फत भरणाऱ्या शासन निर्णयाची होळी देऊळगाव राजा बस स्थानक परिसरात आज दुपारी 1 वाजता शहर व तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली, हा अन्याय कारक शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली, सत्तारूढ भाजप सरकार च्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गजानन काकड,शहर अध्यक्ष विष्णू झोरे,सेवादल चे अध्यक्ष गजानन तिडके,सुभाष दराडे,इक्बाल कोटकर,हनिफ भाई,इस्माइल बागवान,नासिरभाई,प्रा अशोक डोईफोडे, राजू नाडे, गजानन अवसरमल,मधुकर तांबे,रामदास डोईफोडे, सूर्याजी चव्हाण, लक्ष्मण कवळे झिने,निखील जायभाये,रफिक भाई,शेख महंमद तोषिफ सहा,शेख शहजाद,तथा काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये