ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवशक्ती मकऱ्या गणेश मंडळ नारंडा सौजन्याने भव्य आरोग्य संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

चंद्रपूर जिल्हातील कोरपणा तालुक्यातील नारंडा शिव शक्ती मस्कऱ्या गणेश मंडळ येथे दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी शनिवार ला सकाळी गावातील नागरिकांचे महिला व पुरुष तरुण मुलं बीपी, शुगर, रक्त गट, सिकल्ससेल, h v आरोग्य शिबीर सपन्न झाला, उकृष्ठ प्रतिसात मिळाला, 150 ते 200 लोकांची तपासणी झाली ठिकाणी उपस्थित. ग्रामीण रुग्यालय कोरपणा चे जिवतोडे सर याची टीम उपस्थित होते, प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा टीम उपस्थित होती.

या ठिकाणी प्रमुख पावणे, कोरपणा पोलीस स्टेशनं चे प्रकाश राठोड उपनिरीक्षक , केकण सर उपनिरीक्षक,मंगेश तिखट पत्रकार खबर sns टीव्ही चैनल चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, शिव शक्ती मस्कऱ्या गणेश मंडळ नारंडा चे कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये