ताज्या घडामोडी

प्रेमास नकार दिल्यानेे अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती –
तालुक्यातील  येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्याने येथील युवकाने तिचे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली या प्रकरणी मुलीच्या तक्रारी वरून आरोपीला अटक करण्यात आली .
सिध्दांत  वय २८ राहणा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व पीडीत मुलगी घराशेजारी राहत असुन त्यांच्यात मैत्रीचे नाते होते घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला माझ्यावर प्रेम करते काय असे म्हटले मुलीने यावर नकार दिल्याने तिचे घरी जावून तिचे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला हा प्रकार बघता पालक धावत आल्याने पूढील अनुचीत प्रकार टळला. या प्रकरणी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असुन आरोपीला अटक करण्यात आली पूढील तपास ठानेदार बिपीन इंगळे करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये