Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नळाचे पाणी भरताना.. लागला विद्युत मोटारीचा शॉक

52 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुना राजा येथे आज सकाळी दहा वाजे दरम्यान नळावर लावलेल्या विद्युत मोटारीचा शॉक लागल्याने 52 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की. तालुक्यातील मेव्हणा राजा येथे मृतक रामदास भीमराव डोंगरे वय 52 वर्ष घरी असलेल्या नळाला विद्युत मोटारीने पाणी भरत होते.

त्याचवेळी मोटारी मध्ये विद्युत प्रवाह आल्याने त्यांना जोरात विद्युत शॉक लागला नातेवाईकांनी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कक्ष सेवक संदीप वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये