ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी, विदेशी, दारुचा एकूण 8 लाख 49 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 17/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक व वर्धा विभाग पथक असे पो स्टे वर्धा व राम नगर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून इंदिरा नगर येथे राहणारा बादल धवणे हा त्याचे साथीदारासह त्याचे ताब्यातील ग्रे रंगाची swift गाडी क्रमांक एम एच 02 सी एच 9783 ने लिओ पोर्ट बार नागपुर येथून पवनार मार्गने त्याचे राहते घरी देशी विदेशी दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर घेराव टाकुन प्रो रेड केला असता1) बादल दिवाकर धवणे, वय 29 वर्ष, 2) शुभम अनिल दारोकर , वय 28 वर्षे, 3) सुरज उर्फ टोली मनोज धावडे वय 26 वर्ष, 4) गौरव संजय जबडे वय 23 रा सर्व इंदिरा नगर आर्वी नाका वर्धा त्याचे ताब्यातुन पंचांसमक्ष जप्त

माल वर्णन :-

1) 03 खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 144 सिलबंद शिश्या ज्याचा बेंच न 445/23 दिनांक 28/11/23 प्रतीनग 350 रु. प्रमागणे 50,400 रु

2) 05 एका खर्डाच्या खोक्यात oc कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 264 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 457 दिनाक 12/12/23 प्रतीनग 300 रु. प्रमाणे 72,200 रु

3) 03 एका खर्डाच्या खोक्यात RS कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 144 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 3180 दिनाक 27/12/23 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 50,400 रु

4) एका खर्डाच्या खोक्यात मॅकडॉल कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 20 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 485 L 8 a दिनाक 05/10/23 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 7,000 रु

5)दोन एका खर्डाच्या खोक्यात xxx रम कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 60 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 568 दिनाक 09/23 प्रतीनग 300 रु. प्रमाणे 18,000 रु

6) 02 खोक्यात tubarg कंपनीच्या बिअर दारूने भरलेल्या 500 एमएल च्या 148 सिलबंद टिन डब्बे ज्याचा बैंच न. 1103 दि 02/12/23 प्रती नग 30 रु. प्रगापणे 14,400 / रु.

7) 02 खर्डाच्या खोक्यात tango पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम एल च्या 200 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं. Rv 682, डिसेंबर 23 प्रतीनग 100 रु प्रमाणे 20,000 रु.

8) एक मोपेडं निळ्या रंगाची suzuki कंपनीची mh 32 a r 7011 की 1,00,000

 9) एक ग्रे रंगाची swift कार क्रमांक एमएच 02 सी एच 9783 चारकाची गाडी किमत 5,00,000 रू

10) एक मोबाईल किमत 10,000/- रु.असा *एकुण जु.कि. 8,49,400/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी बादल याला जप्त दारुबाबत विचारणा केली असता त्याने स्वतः चे कारने जिल्हा नागपुर येथे जाऊन 5) लिओ पोर्ट 9 बार मालक अभिषेक नयन चींतलवार रा. नागपूर (पसार) याचेशी संपर्क करून दारुमाल बार मधील नौकार आरोपी 6) लिओ पोर्ट 9 बार चा नौकर बार सतिश उर्फ माटे गणपत हजारे रा नागपूर पसार याने काढून दिला अशी माहिती दिली. सदर आरोपीतांविरुध्द पो स्टे राम नगर येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

     सदर कारवाई मा. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा.  सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार मनीष कांबळे,गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये