ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो. स्टे. खरांगना हद्दीतील आरोपींना आर्वी उपविभागातून SDM आर्वी यांनी केले हद्दपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

1) उमेश शंकरराव ढेंगरे रा. अजनगाव ( 6 महिने) 2) विनोद रामराव सलामे रा. सुकळी उभार (4 महिने) 3) गणेश शंकर मरकाम रा. दहेगाव गोंडी (4 महिने) 4) राजेंद्र बबनसिंग सेंगर रा. महाकाली ( 4 महिने) 5) बेबीबाई दयाराम पेंदाम रा. काचणुर ( 1 महिना)

         मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, मा. सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात श्री शिरसाट SDM आर्वी यांनी हद्दपार आदेश पारित केले.

          हद्दपार प्रस्ताव पोलीस स्टेशन खरांगना येथून पाठवले होते.प्रस्ताव तयार करण्यासाठी ASI सानप, ASI पिसे, ASI सिडाम, HC इवनाथे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये