Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

“यर्थाथ की परछाइयां” व “मुखौटा” या काव्य संग्रहाचे विमोचन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      आयुध निर्माणी चांदा मध्ये कार्यरत दोन अधिकारी यांनी ओ एफ शाळा येथे बुधवारला स्व लीखीत काव्य संग्रहाचे विमोचन केले.

      आयुध निर्माणी येथे कार्यरत प्रमोद रोहिया यांनी “यर्थाथ की परछाइयां” आणि नितिन दादिलवार यांनी “मुखौटा” या काव्य संग्रहाचे विमोचन केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य महाप्रबंधक प्रवीण कुमार पाण्डेय, माजी महाप्रबंधक विजय कुमार, आयुध निर्माणी चांदा एम.एम. सुपे, महाप्रबंधक, आनंद सिंह संयुक्त महाप्रबंधक, ले. कर्नल बी.एस. रावत, श्री एस. तिवारी, प्राचार्य /आयुध निर्माणी उच्च माध्यमिक विद्यालय चांदा, नितिन चादिलवार यांच्या उपस्थितीत काव्य संग्रहाचे विमोचन झाले मुख्य महाप्रबंधक यांनी या कार्यक्रमा प्रसंगी म्हटले की आयुध निर्माणी हि स्पोटके बनविणारी कंपनी त्या मध्ये वेळ काढून एक कवी तयार होतो हि एक आच्छर्याची बाब आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आयुध निर्माणी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये