Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अतुल कोल्हे यांना राज्यस्तरीय “दर्पणकार” पुरस्कार जाहीर

नाशिक येथे पुरस्काराचे प्रदान

चांदा ब्लास्ट

      अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय “दर्पणकार” पुरस्कार यावर्षी शहरातील पत्रकार अतुल कोल्हे यांना जाहीर करण्यात आला. सदर पुरस्काराचे प्रदान त्यांना नाशिक येथील वर्च्यु हॉल येथे 5 जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

अतुल कोल्हे हे शहरात अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून आपल्या लेखणी द्वारे ते सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे शहरात तसेच चंद्रपूर जिल्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये