ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांचा शहीद दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सन 1857 च्या लढ्यातील क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांच्या 166 व्या शहीद दीना निमित्त गडचांदूर येथे सर्व समाज बांधवांनी हजारो चे संख्येने हजर राहून शहीद विर बापूराव शेडमाके चौकात फोटो ला हार अर्पण करून शहरातून मुख्य मार्गाने पद यात्रा काढली.

यात पारंपारिक नृत्य सादर करीत जनतेचे लक्ष केंद्रित करीत ही पदयात्रा निघाली पदयात्रा बसस्थानक मार्गे गांधी चौकातून,सावित्रीबाई फुले चौक मार्गे शेडमाके चौकात विसर्जित झाली या पद यात्रेत पुरुष,महीलाची,संख्या मोठ्या प्रमाणात होती. यात्रा शांततेत पार पडली यावेळी पोलिस बंदोबस्त चोख होता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये