ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ६. ३० कोटी च्या नुतनिकरण कामाचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कोरपना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या ६. ३० कोटीच्या नुतनिकरण कामाचे भूमिपूजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

       यावेळी नगराध्यक्ष सविता टेकाम आरोग्य अधिकारी डॉ. टेंभे, डॉ. गायकवाड, डॉ. सोयल, काँग्रेसचे जेष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण निमजे, सभापती अशोकराव बावणे, सागर ठाकूरवार, शिवकुमार राठी, उपविभागीय अभियंता सुभाष धडेरवार, पपया पोनमवार, सचिन भोयर, राहुल उमरे, जयश्री ताकसांडे, सतीश बेतावर, रफिक निजामी, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, संतोष महाडोळे, उमेश राजूरकर, दीपक खेकारे, अरविंद मेश्राम, गोरे सर अभय मनोत, सुग्रीव झाडे, बाबा गोरे, अस्तर सेठ, मकसूद, अस्वले सर यासह डाॅक्टर्स, परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये