ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडगाव येथे बाल सु संस्कार शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री गुरुदेव बाल सु संस्कार केंद्र वडगाव यांच्या वतीने गांवातच बाल सु संस्कार शिबीर शिबीर पार पडले. या बाल संस्कार शिबिराच्या कार्यक्रमा प्रसंगी बापूजी पिंपळकर अध्यक्ष म्हणून लाभले तर दिवाकर उरकुडे हे उदघाटक म्हणून लाभले.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक ग्रामगिताचार्य डाखरे महाराज, संतोष टोंगे,सुदर्शन डवरे, हे लाभले होते. परिसरातील गावातील बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी ग्रामपंचायत वडगाव चे पदाधिकारी व ग्रामवासी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये