ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आकांक्षा कराळे कलरकोटने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

 आर. एल. टी. कॉलेज ऑफ सायंन्स अकोला,येथील बी एस सी फाइनल ची विद्यार्थीनी कु. आकांक्षा कराळे ने बॅडमिंटन या खेळात नैपुण्य प्राप्त करुन संत गाडगेबाबा विद्यापीठअमरावती,खऱ्या अर्थाने तिने गाजवलंआहे. अमरावती, चंद्रपूर, आणि विविध ठिकाणी हा खेळ खेळून तिने नांव लौकिक मिळविला आहे कॉलेज चे मा.प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी यांचे हस्ते आकांक्षा ला कलरकोट सन्मान पूर्वक बहाल करण्यात आला आहे.तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होतं आहे.ती राहुल कराळे, सौ. वैशाली कराळे यांची मुलगी आणि जे. टी. कराळे, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर यांची नात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये