ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुस्लिम समाज भवनाचे लोकार्पण

आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

येथील नगरपरिषद तर्फे शहरातील मदिना मज्जिद मैदानावर मुस्लिम समाजाचे समाज भवन बांधण्यात आले आहे. या समाजभवनाचे लोकार्पण दिनांक 18 रोज शुक्रवारला सायंकाळी सात वाजता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते संपन्न होत आहे.

याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुस्लिम कमिटीचे मुनास शेख,न.प. उपाध्यक्ष संतोष आमने, मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी, नगरसेवक जावेद शेख, निलेश पाटील, अनिता मुळे, उपअभियंता न.प. आर एस गुप्ता, एडवोकेट एम. आर. शेख,डॉक्टर शकील,बसीर भाई, मजर भाई आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती राहणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुस्लिम कमिटीचे मुनाज शेख यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये