ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रशांत झाडे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रतिष्ठित व्यापारी विठ्ठलराव झाडे यांचे पुत्र अचानक दुर्गा पूजा उत्सव समितीचे पदाधिकारी तथा भवांनजी भाई विद्यालय चंद्रपूर येथील शिक्षक प्रशांत झाडे,43 यांचे प्रदीर्घ आजाराने 5 फेब्रुवारीला पहाटे निधन झाले.
अंत्यसंस्कार मुक्तिधाम गडचांदूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आई वडिल,भाऊ तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.