चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

पालकमंत्री वड्डेटीवारांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष व संघटनेच्या युवकांचा काँग्रेस पक्षात

पालकमंत्री वडेट्टीवार व खासदार धानोरकर व शहर अध्यक्ष रेड्डी यांच्या नेतृत्वात केला प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुरेश खडसे

राज्यातील बहुजन कल्याण मंत्री व जिल्ह्यातील पालकमंत्री विजय वड्डेटीवार आणि खासदार बाळु धानोरकर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची रांगच लागलेली आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वी खासदार बाळु धानोरकर तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली वेकोली गांधी नगर परिसरातील शेकडो महिला – पुरुष व युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
त्यापूर्वी भाजप – सेना व अन्य पक्षाचे अनेक नेते हे काँग्रेस पक्षात सामील झाले.गेल्या अनेक दिवसांपासून यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते हे घुग्घुस येथील स्थानिक नेत्याच्या अशिष्ट वागणुकीने त्रस्त झाले होते.06 डिसेंम्बर रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या भूमीपूजना करिता आलेले पालकमंत्री विजय वड्डेटीवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते, शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या माध्यमातून किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, एस सी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,काँग्रेस नेते अनिल मोरपाका,स्टीवन गुंडेटी, यांच्या उपस्थितीत अनुप भंडारी समर्थक व विशाल मादर समर्थक यांनी काँग्रेस पक्षाचे दुप्पटे घालून अधिकृत प्रवेश घेतला प्रवेश घेणाऱ्यात अनुप भंडारी,आकाश चिलका,रफिक शेख,फैय्याज शेख,संजीत यादव,प्रणय कणकुठंला,राकेश कोयचाळे,विनीत इप्पावार,जितू कोमट,राहुल घोगुर्ले,प्रणय तालापेल्ली,अनोक चिलकावार, सरफराज अहमद, आशिष चिलकावार,वंशी सल्लूरी,जतीन संतुरी,बबलू बोल्ली, अखिलेश तगरम,धरम सपडी,तालिब सिद्दिकी,तौसिफ शेख,अफसर शेख,कमर भाई, हौसाफ बेग,अजेश निचकोला,महेश, चेतन लीडर,शालोम शेंगारप,रवी रहिदास,रोशन कलवल,पिंटू शर्मा,साहिल,गौरव,हृदय तांडरा,शुभम कातूलवार,युसूफ शेख,रुपेश पचारे,गौरव तोडासे,इमू खोब्रागडे,प्रेम गंगोनी,अभिशेष सुर्यवंशी,अलमाज शेख,सुमेध डंबारे, बाबू शर्मा,पुरुषोत्तम बोबडे,अतुल पारखी,वामशी शिदोरी,पिंटू शर्मा,बनी रामचंद्र,स्वप्नील खवसे,सागर बोबडे,हनुमान कुबडे,कुंदन पवार,स्वप्नील झाडे,रोहित मिलविले,अमित झाडे,नंदू मासिरकर,सुमेर सिन्हा,सुमित सोनटक्के,हर्षद भोयर,यांच्या सह अन्य युवकांनी प्रवेश घेतला याप्रसंगी मोसीम शेख,रोशन दंतालवार, नुरुल सिद्दिकी, विशाल मादर,इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर,बालकिशन कुळसंगे,सुमेश रंगारी,थॉमस अर्नाकोंडा,जाफर शेख,सचिन कोंडावार,आरिफ शेख,अंकुश सपाटे,सुनील पाटील, जुबेर शेख,संजय कोवे,खादीम शेख,रंजित राखुंडे,व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button