चांदाब्लास्ट विशेष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष सौ अर्चना चावरेयांनी केली महिलांची मदत

अन्नपुरवठा योजना अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ मिळवून दिला

चांदा ब्लास्ट: प्रमोद मशाखेत्रे:(प्रतिनिधी)

प्राधान्य कुटुंबाचा लाभ हा अतिशय गरीब व गरजू लोकांना मिळत असतो परंतु दोन वर्षापासून हे 6 गरजू कुटुंब सरकार दरबारी चक्र मारून थकून गेले शेवटी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ अर्चना मार्कंडी चावरे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला लाभार्थी कुटुंबाला दसरा दिवाळी सणा करिता स्वस्त दरात धान्य मिळत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतांना पाहून मला याच गरजू व गरीब लोकांचे आशीर्वाद असेच मिळावे अशी अपेक्षा मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष सौ अर्चना मार्कंडी चावरे तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button