चंद्रपूर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’

महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’

चांदा ब्लास्ट नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस बील भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. सद्यस्थितीत एकूण…
नववर्षाच्या स्वागतावर विरजण., मध्यरात्री पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागतावर विरजण., मध्यरात्री पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट सर्व सामान्य जनतेला आव्हान करण्यात येते की, कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर”ओमीक्रॉन” ही नविन प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा नविन…
शहरातील वस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मनपाच्या आमसभेत नामंजूर

शहरातील वस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मनपाच्या आमसभेत नामंजूर

चांदा ब्लास्ट शहरातील जटपुरा गेट, पठाणपुरा गेट या ऐतिहासिक वास्तूंच्या नावासह वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भातील…
जिल्ह्यात १ कोरोनामुक्त तर २ बाधित

जिल्ह्यात १ कोरोनामुक्त तर २ बाधित

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी आशिष रैच, राजुरा गत २४ तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी…
थर्टी फर्स्ट करा पण घरातच!

थर्टी फर्स्ट करा पण घरातच!

चांदा ब्लास्ट कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.…
७२ हजार बालकांना देणार मोफत जॅपनीज एन्सेफलाइटिस (जेई) प्रतिबंधात्मक लस

७२ हजार बालकांना देणार मोफत जॅपनीज एन्सेफलाइटिस (जेई) प्रतिबंधात्मक लस

चांदा ब्लास्ट चंद्रपूर शहरात ३ जानेवारीपासून १ ते १५ वर्षांपर्यंतच्या ७२ हजार बालकांना जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे.…
डोंगरगाव येथे प्रजापिता ब्रमाकुमारी ईश्वरीय केंद्राचे वतीने राष्ट्रीय शेतकरी दिन संपन्न

डोंगरगाव येथे प्रजापिता ब्रमाकुमारी ईश्वरीय केंद्राचे वतीने राष्ट्रीय शेतकरी दिन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनीधसु. धाकर श्रीरामे नाग भिड येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे वतीने डोंगरगाव येथे राष्ट्रीय शेतकरी दीन 28 डिसेंबर…
पदावर गेल्यावर विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार करु नये : माजी मुख्याध्यापक जी.एम. गावंडे

पदावर गेल्यावर विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार करु नये : माजी मुख्याध्यापक जी.एम. गावंडे

  चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे विद्यार्थ्यांनी शाळेत शिकून मोठे झाल्यावर, विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असतांना भ्रष्टाचार करु नये.…
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. गडचांदूर पंचायत समिती कोरपना अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना…
Back to top button