गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतिबंधित सुगंधित तंबाखु तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

एकुण 21 लाख 27 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट

मा. पोलोस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंदुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यं’ना दिले त्याअनुशंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

आज दि. 14.03.2024 रोजी गोपनिय माहोतोगार यांनी खात्रीशीर माहीती दिलो को, पो.स्टे. वरोरा परीसरात रात्रोगस्त करीत असता मुखबिरद्वारे खबर मिळाली की, नागपुर येधुन गाडी क्र. एम.एच. 34 सि.डी. 8540 या पांढ-या रंगच्य कार मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू चा साठा ‘भरुन चंद्रपुर कडे अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक करीत आहे अश्या खात्रीशीर खबरेवरुन नंदोरी टोल नाका ता. बरोरा येथेनाकाबंदी केली असता सदर वाहनाची झडती घेतली असता कि. 5,77,600 रु.चा शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाकू 2) कि. 15,50,000 कि. चे आरोपीचे ताब्याती टोयोटा कंपनिर्च गाडी व दोन मोबाईल असा एकुण 21,27,600/- रुपये चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

सदर प्रतिबंधित सुबंधित हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपणे यांनी अवैधरित्या विक्रीकरोता वाहतुक करत असता मिळुन आल्याने आरोपी नामे 1) मुकेश नगिनभाई कातरानी, वय 46 वर्षेधंदा चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. 6 नेरी, दुर्गापुर – /2024 कलम 328,188,272,273,34 भादंवी सह कलम 30 ता.जि. चंद्रपुरयांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा अप.क्र. (2), 26 (2) (अ), 3, 4, 59(1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोप नामे मुकेश नगि-भाई कातरानी वय 46 वर्षधंदा – चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. 6 नेरी, दुर्गापुर त. जि. चंद्रपुरयांना पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.

उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमतो रिना ज्नबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने सपोनि मनोज गदादे सपोनि किशोर शेरकी यांचे गोनिय माहीतीवरुन सोनि गदादे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे चापोहवा दिनेश अराडे स्थाणुशा चंद्रपुर सायबर पोलीस स्टेशन चे पअं उमेश रोडे पो.स्टे. वरोरा येथील मपोशि किर्ती ठेंगणे यांनी सापळा रचुन यशस्वोरोत्या कारवाई केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये